पोस्ट्स

ऑगस्ट, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ह्या उत्कृष्ट 11 गोष्टी तुम्हाला पोहोचवतील ऑलिम्पिक्स खेळां पर्यंत

इमेज
                आपल्याला ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा मध्ये भरघोस यश मिळवायचे आहे , ऑलिंपिक खेळा बाबत असणारी भीती-उदासीनता -असफलता असेल आणि  खेळ खेळण्यासाठी आत्मविश्वास - स्टॅमिना - सातत्य कमी पडत असेल, आणि त्याची  कारणे व उपाय जाणून घ्यायचे असतील,तर माझा हा लेख पूर्ण वाचा.आणि ऑलिंपिक खेळा साठी खुपशी तयारी लागते, कष्ट लागते,कुणाची तरी ओळख लागते, या सगळ्या गोष्टी तुम्ही विसरून जाल. आणि खालील  11  गोष्टींना आपलेसे केलात आणि त्याचा नियमित पणे सराव केलात तर नक्कीच एक उत्कृष्ट ऑलिम्पिक खेळाडू बनण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही.        ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडू खूप कमी प्रमाणात खेळतात. त्यामागे अनेक कारणे आहेत ती कारणे आपण अगोदर पाहू या- 1) खेळापेक्षा अभ्यासाला जास्त महत्त्व देण्याची मानसिकता - पालकांनी आपल्या मुलांवर खेळापेक्षा अभ्यासाचे जास्त ओझे टाकलेले आहे. खेळ आणि अभ्यास या दोन्हींमध्ये मुलांनी सांगड घालावी अशी त्यांची नेहमीच अपेक्षा असते. त्यामुळे मुलांवर दडपण येते. डॉक्टर -इंजिनीयर बनने किंवा कोणत...