पोस्ट्स

मिशन ऑलिम्पिक लेबलसह पोस्ट दाखवत आहे

ह्या जबरदस्त ४ गोष्टी अंगिकारल्या तर नक्कीच खेळ हा जीवनाचा आरसा बनेल

इमेज
"Dont just visualize success at the end.Visualize the process.Dont just picture yourself winning.Picture the steps it takes to get there." मनामध्ये फक्त जिंकायची स्वप्न पाहू नका त्या जिंकण्यासाठी कोणत्या कोणत्या  मार्गाचा अवलंब तुम्हाला करायचा आहे,  त्या मार्गाला डोळ्यासमोर आणा आणि त्या मार्गावर चाला. सार्‍या विश्‍वावर आपल्या खेळाची जादू पसरवली आणि ती जादू तो व्यक्ती गेल्यानंतर ही अजून पर्यंत कायम आहे त्या जादूचे सगळे दिवाने आहेत. म्हणूनच आपण त्यांना जादूगार असे म्हणतो. होय, हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या बद्दल बोलते. खेळाच्या सरावात शारीरिक मानसिक strength कमी पडल्यासारखे जाणवते का? stamina खूप कमी पडतोय का? आपल्या ध्येयाच्या दिशेने जाताना स्वतः वरचा विश्वास कमी पडत आहे का? तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्या या समस्यांवर मात करायला नक्की मदत करेल. यासाठी तुम्हाला माझा हा ब्लॉग पूर्ण वाचावा लागेल. नमस्कार, मी माया दणके माझे मिशन आहे येत्या २०२४ पॅरिस ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा मध्ये महाराष्ट्रातून १०० खेळाडू पाठवणे. १) Self Punishment : महात्मा गांधीजी रोज स्वतः ला छोटे छोटे ...