पोस्ट्स

मिशन ऑलिम्पिक्स लेबलसह पोस्ट दाखवत आहे

दुर्दम्य इच्छा शक्ती वाढविण्यासाठीचे ६ उपाय

इमेज
            Pain is Temporary,Quitting lasts forever. खेळाडूंनो तुमच्याकडे दुर्दम्य इच्छाशक्ती ची कमतरता आहे का?  खेळामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स देण्याची मनापासून इच्छा आहे परंतु कुठेतरी इच्छाशक्ती कमी पडत असल्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या खेळाच्या परफॉर्मन्स वर पडत आहे का ? खेळाच्या सरावा अगोदरच अनेक नकारात्मकता आपल्या मनात घर करत आहे का?  अशा अनेक समस्यांना तुम्ही सामोरे जात असाल तर नक्कीच हा लेख तुमच्यासाठीच......   मी माया दणके माझी मिशन आहे तिथे 2025 च्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या मातीतून शंभर मुले पाठविणे. मित्रांनो आपण अनेक चांगल्या गोष्टी करण्याची आपल्या मनात नेहमी इच्छा बाळगतो परंतु नेहमीच ते काम हाती घेतल्यानंतर आपल्या मनात नकारात्मक विचार आणि घर केलं जातं जर मी हा खेळ निवडला तर माझ्या शरीराला कोणत्या भागाला जास्त इजा होऊ शकते तो खेळ निवडला तर मला पुढे परफॉर्मन्समध्ये कोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागेल अशा अनेक नकारात्मक विचार आपल्या मनात अगोदरच येतात तर माझ्या ह्या पाच उपायांमुळे नक्कीच तुमची दुर्दम्य इच्छाशक्त...

ह्या उत्कृष्ट 11 गोष्टी तुम्हाला पोहोचवतील ऑलिम्पिक्स खेळां पर्यंत

इमेज
                आपल्याला ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा मध्ये भरघोस यश मिळवायचे आहे , ऑलिंपिक खेळा बाबत असणारी भीती-उदासीनता -असफलता असेल आणि  खेळ खेळण्यासाठी आत्मविश्वास - स्टॅमिना - सातत्य कमी पडत असेल, आणि त्याची  कारणे व उपाय जाणून घ्यायचे असतील,तर माझा हा लेख पूर्ण वाचा.आणि ऑलिंपिक खेळा साठी खुपशी तयारी लागते, कष्ट लागते,कुणाची तरी ओळख लागते, या सगळ्या गोष्टी तुम्ही विसरून जाल. आणि खालील  11  गोष्टींना आपलेसे केलात आणि त्याचा नियमित पणे सराव केलात तर नक्कीच एक उत्कृष्ट ऑलिम्पिक खेळाडू बनण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही.        ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडू खूप कमी प्रमाणात खेळतात. त्यामागे अनेक कारणे आहेत ती कारणे आपण अगोदर पाहू या- 1) खेळापेक्षा अभ्यासाला जास्त महत्त्व देण्याची मानसिकता - पालकांनी आपल्या मुलांवर खेळापेक्षा अभ्यासाचे जास्त ओझे टाकलेले आहे. खेळ आणि अभ्यास या दोन्हींमध्ये मुलांनी सांगड घालावी अशी त्यांची नेहमीच अपेक्षा असते. त्यामुळे मुलांवर दडपण येते. डॉक्टर -इंजिनीयर बनने किंवा कोणत...