पोस्ट्स

डिसेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दुर्दम्य इच्छा शक्ती वाढविण्यासाठीचे ६ उपाय

इमेज
            Pain is Temporary,Quitting lasts forever. खेळाडूंनो तुमच्याकडे दुर्दम्य इच्छाशक्ती ची कमतरता आहे का?  खेळामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स देण्याची मनापासून इच्छा आहे परंतु कुठेतरी इच्छाशक्ती कमी पडत असल्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या खेळाच्या परफॉर्मन्स वर पडत आहे का ? खेळाच्या सरावा अगोदरच अनेक नकारात्मकता आपल्या मनात घर करत आहे का?  अशा अनेक समस्यांना तुम्ही सामोरे जात असाल तर नक्कीच हा लेख तुमच्यासाठीच......   मी माया दणके माझी मिशन आहे तिथे 2025 च्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या मातीतून शंभर मुले पाठविणे. मित्रांनो आपण अनेक चांगल्या गोष्टी करण्याची आपल्या मनात नेहमी इच्छा बाळगतो परंतु नेहमीच ते काम हाती घेतल्यानंतर आपल्या मनात नकारात्मक विचार आणि घर केलं जातं जर मी हा खेळ निवडला तर माझ्या शरीराला कोणत्या भागाला जास्त इजा होऊ शकते तो खेळ निवडला तर मला पुढे परफॉर्मन्समध्ये कोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागेल अशा अनेक नकारात्मक विचार आपल्या मनात अगोदरच येतात तर माझ्या ह्या पाच उपायांमुळे नक्कीच तुमची दुर्दम्य इच्छाशक्त...

स्क्रिनिंग पासूनची मुक्ती म्हणजेच फ्री प्ले

इमेज
 आपली मुले सतत आजारी पडत आहेत का?  सर्दी,ताप, खोकला, व्हायरल इन्फेक्शन ,अशा आजारांना सतत सामोरे जात आहेत का? इतरांमध्ये लवकर मिक्स होत नाहीत का?  या सर्वांची उत्तरे जाणून घ्यायची असतील तर, माझा हा ब्लॉग पूर्ण वाचा.  नमस्कार,  मी माया दणके माझे मिशन आहे, येत्या 2025 च्या ऑलिंपिक गेम्स मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून शंभर मुले पाठवणे. त्यासाठी मी माझा फेसबुक ग्रुप पण काढलेला आहे. त्या माध्यमातून मी मुलांना खेळाकडे आकर्षित करते, खेळ खेळण्यास प्रवृत्त करते 'फ्री प्ले' म्हणजेच आपल्या मुलांवर कोणत्याही प्रकारचा watch न ठेवता observation न करता मोकळेपणाने मनसोक्तपणे मुलांना खेळू देणे. आपल्या लहानपणीचे दिवस आपल्याला आठवतात का?आपण मातीत ,चिखलात,पाण्यात, पाऊस,ऊन कुठेही कसेही खेळत असताना आपल्या आई-वडिलांनी किंवा आपल्या घरच्या मंडळींनी आपल्यावर कधीच वॉच ठेवला नव्हता.आपण मोकळेपणाने मुक्तपणे खेळत असू आणि आपल्याला घरचे त्याप्रमाणे खेळू द्यायचे त्यामुळेच आपण मनसोक्तपने खेळत असत. परंतु,आता परिस्थिती बदलली आहे. वाढत्या सोशल मीडियाच्या वापरामुळे मुले स्क्रीनिंग प्रेमी झालेली आहेत.मग...