पोस्ट्स

पुढील दिवाळीपर्यंत आपल्या मुलांना सुदृढ आणि निरोगी बनवा या 5 टिप्स वापरुन

इमेज
 नमस्कार, दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!!!!!  दिवाळी म्हटलं की फटाक्यांची अतिषबाजी, फराळाचा खमंग सुवास, पाहुण्यांची रेलचेल, लहानांपासून ते थोरा-मोठ्यांपर्यंत उत्साहच उत्साह!!!!  तुम्ही या दिवाळीत आपल्या मुलांना फिट आणि तंदुरुस्त राहण्यासाठी काय करत आहात?  आपली मुले पुढील येत्या दिवाळीपर्यंत तंदुरुस्त राहण्यासाठी सुदृढ राहण्यासाठी तुम्ही काय प्लॅन केलेला आहे?  या सर्वांची उत्तरे/प्लॅनिंग तुमच्या मनात घोळत असतील, तर नक्कीच माझा हा ब्लॉग पूर्ण वाचा.तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळणार. मी माया दणके,माझे मिशन आहे येत्या 2025 च्या ऑलम्पिक खेळांमध्ये महाराष्ट्रातून शंभर मुले पाठवणे त्यासाठी मी कार्यरत आहे.  आपण आपल्या मुलांसाठी पुढील येत्या दिवाळीपर्यंत तंदुरुस्त उत्साही आणि सुदृढ राहण्यासाठी तुम्हाला काय काय करावे लागेल. १) दिवाळी पहाटेचा आस्वाद घ्या :  आपण आपल्या मुलांना उशिरापर्यंत झोपण्यासाठी मुभा दिलेली आहे गेली आठ महिने झालं. आपल्या मुलांना आपल्या सोबतच दिवाळी पहाट पाहण्यासाठी पहाटे उठवायला सुरुवात करा.या दिवाळी पहाटेचा आनंद घ्या. प...

ह्या जबरदस्त ५ उपायांनी मुलांमध्ये खेळाची गोडी निर्माण होईल

इमेज
  आपल्या मुलांना  खेळात कशी आवड निर्माण करायची?  त्यांच्या खेळाच्या सरावात सातत्य कसे टिकवायचे? खेळाबाबत ची गोडी कायम कशी टिकवायची?  या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हवी असतील तर माझा हा लेख पूर्ण वाचा.  माझे मिशन आहे की,येत्या 2025 च्या ऑलिंपिक खेळाच्या स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या मातीतून शंभर मुले पाठवायची आणि त्याकरिता मी माझा फेसबुक ग्रुप मिशन100  ऑलिंपिक गेम्स 2025 हा निर्माण केलेला आहे त्याकरिता मी सतत कार्यरत आहे. प्रत्येक पालकांना वाटत असते की आपली मुले खेळाडू खायला हवी खेळाच्या प्रॅक्टिस साठी मुलांना जोर जबरदस्ती पण केले जाते परंतु खेळाच्या प्रॅक्टिसमध्ये सर्वांमध्ये सातत्य टिकवण्यासाठी आणि त्या खेळांची आवड आणि गोडी निर्माण करण्यासाठी  काय काय उपाय करायला पाहिजेत. चला तर मग त्या जबरदस्त ५ उपायांना जाणून घेऊया. १)खेळाबाबत वातावरण निर्मिती : कोणत्याही गोष्टीसाठी घरातूनच वातावरण निर्मिती करणे गरजेचे आहे. मग ती कला असेल शिक्षण असेल किंवा खेळ असेल खेळाबाबत वातावरण निर्मिती कशी करायची? त्यासाठी तुम्हाला खेळाच्या बाबत घरात सतत चर्चा करावी...

ह्या जबरदस्त ६ उपायांनी तुमच्या मुलांना खेळाची आवड लागेल

इमेज
  आपल्या मुलांना खेळाची आवड कशी निर्माण करायची ?   आपली मुले मैदानावर खेळायला टाळाटाळ करतात ? फक्त सोशल मीडियाच्या आहारी गेलेले आहेत का? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हवे असतील तर हा माझा लेख पूर्ण वाचा. माझे मिशन आहे येत्या २०२५ च्या ऑलिंपिक खेळा च्या स्पर्धा मध्ये शंभर मुले पाठवायची आहेत आणि त्याकरिता मी माझा फेसबूक ग्रुप मिशन 100 ऑलिम्पिक्स गेम्स 2025 हा तयार केलेला आहे. प्रत्येक पालकांना हे वाटत असते की माझी मुले पण खेळाडू बनायला हवेत परंतु त्यांना हेच कळत नाही की आपण त्यांना खेळाची सुरुवात कशी किंवा आणि कशाप्रकारे करायला हवी.चला, तर मग ह्या सहा उपायांनी तुमच्या मुलांना खेळाची आवड नक्की निर्माण होईल ते सहा उपाय पाहूयात. १) मुलांमध्ये मैदानाची आवड निर्माण करणे: कोणताही खेळ खेळण्यासाठी मैदानावर जाणे गरजेचे असते आणि या मैदानाची आवड मुलांमध्ये निर्माण करण्यासाठी तुम्हाला मुलांना रोज मैदानावर घेऊन जावे लागेल. पालकांनी स्वतः वेळ काढून मुलांना बाकी सर्व गोष्टींपासून दूर ठेवून मैदानावर घेऊन जाणे गरजेचे आहे. त्या सोबत रोज मैदान दाखवणे, मैदानाची माहिती देणे त्यामुळे मुलां...

उत्कृष्ट खेळाडू बनण्यासाठीच्या जबरदस्त 13 गोष्टी

इमेज
  खेळासाठी किती वेळ द्यावा लागतो? ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा केव्हा भरतात? ओलिंपिक खेळाच्या स्पर्धांमध्ये उतरण्यासाठी कोणता वयोगट असतो ? ऑलिंपिक स्पर्धांमध्ये कोणकोणत्या खेळांचा समावेश असतो?        ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा बाबत अनेक समस्या असतात , प्रश्न असतात.पण त्याची उत्तरे आपल्याला लवकर मिळतच नाहीत किंवा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणून त्या कायम समस्याच राहतात.या सर्वांची उत्तरे जाणून घ्यायची असतील तर माझा हा लेख पूर्ण वाचा.     माझे मिशन आहे की, महाराष्ट्रातील 100 मुले आणि मुली यांना ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये खेळायला उतरवणे. यासाठी मी माझा फेसबुक ग्रुप मिशन100 ऑलिंपिक गेम्स 2025 हा तयार केलेला आहे     आपण पाहतो सामान्यपणे खेळाकडे खूप दुर्लक्ष केले जाते. त्याची अनेक कारणे आहेत ती कारणे आधी आपण पाहू या -   १ )ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा म्हणजे काय याबाबत अज्ञान -   ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा म्हणजे काय? किंवा त्या कुठे भरतात? केव्हा भरतात?याबाबत आपल्याला काही ज्ञान नसते ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा याची ओळख अनेक पालकांना मुला-मुलींना नाही ग...

ह्या उत्कृष्ट 11 गोष्टी तुम्हाला पोहोचवतील ऑलिम्पिक्स खेळां पर्यंत

इमेज
                आपल्याला ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा मध्ये भरघोस यश मिळवायचे आहे , ऑलिंपिक खेळा बाबत असणारी भीती-उदासीनता -असफलता असेल आणि  खेळ खेळण्यासाठी आत्मविश्वास - स्टॅमिना - सातत्य कमी पडत असेल, आणि त्याची  कारणे व उपाय जाणून घ्यायचे असतील,तर माझा हा लेख पूर्ण वाचा.आणि ऑलिंपिक खेळा साठी खुपशी तयारी लागते, कष्ट लागते,कुणाची तरी ओळख लागते, या सगळ्या गोष्टी तुम्ही विसरून जाल. आणि खालील  11  गोष्टींना आपलेसे केलात आणि त्याचा नियमित पणे सराव केलात तर नक्कीच एक उत्कृष्ट ऑलिम्पिक खेळाडू बनण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही.        ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडू खूप कमी प्रमाणात खेळतात. त्यामागे अनेक कारणे आहेत ती कारणे आपण अगोदर पाहू या- 1) खेळापेक्षा अभ्यासाला जास्त महत्त्व देण्याची मानसिकता - पालकांनी आपल्या मुलांवर खेळापेक्षा अभ्यासाचे जास्त ओझे टाकलेले आहे. खेळ आणि अभ्यास या दोन्हींमध्ये मुलांनी सांगड घालावी अशी त्यांची नेहमीच अपेक्षा असते. त्यामुळे मुलांवर दडपण येते. डॉक्टर -इंजिनीयर बनने किंवा कोणत...