पोस्ट्स

सप्टेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ह्या 4 जबरदस्त गोष्टींचा वापर करून तुम्ही CONSISTENT बना.

इमेज
  प्रत्येक वेळी तुम्ही केलेल्या कामाचा मोबदला तुम्हाला मिळायलाच हवा अशी अपेक्षा तुमची आहे का? एखादे failure आले तर लगेच तुमचे मानसिक खच्चीकरण होऊन तुमच्या कामातील सातत्य तुटते का? ह्या दोन प्रश्नांची उत्तरे जर हो असतील तर नक्कीच आजचा हा माझा ब्लॉग खास तुमच्यासाठीच. नमस्कार, मी माया दणके मिशन ओलंपिक या प्लॅटफॉर्मची संस्थापिका महाराष्ट्रातून शंभर खेळाडू ऑलिंपिक गेम्स पर्यंत पाठवणे हाच माझा ध्यास आहे. खुदी को कर बुलंद इतना  की हर तकदीर से पहले  खुदा खुदा बंदे से पूछे  बता तेरी रजा क्या है /  हा इन्कलाब अल्लामा इकबाल यांच्या शेर मधील ह्या काही ओळी आपल्याला स्वतःला सातत्याने स्वतःचे कर्तव्य करण्यास मार्गदर्शन करतात.  भगवद्गीतेतील 12 व्या अध्यायात ही भगवान श्रीकृष्ण म्हणतात,  फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहा एक ना एक दिवस तुम्हाला त्याचा मोबदला नक्की मिळेल तोच खरा पुरुषार्थ आहे असे अर्जुनास सांगतात. जेवढे सातत्याने तुम्ही तुमचे काम करत राहाल,  तेवढे फळ मिळण्याचे चान्सेस सुद्धा वाढत राहतात, हे सातत्य टिकवायचे कसे याबद्दल खाली पाहूया,  1. आठवड्याचे...

ह्या ४ गोष्टींचा वापर करून Fencing आव्हानात्मक खेळाची सुरुवात करा.

इमेज
स्वतः तील क्षमतांना अजमावून पहायचे आहे का ?  तर नक्कीच आजचा माझा हा ब्लॉग तुम्हाला तलवारबाजी या खेळाच्या प्रेमात पाडेल.कारण तलवारबाजी हा शौर्य, धाडस,साहस, आणि धैर्याचा खेळ आहे. तलवारबाजी हा खेळ तुम्हाला अवघड वाटणारा तितकाच सोपा पण आहे.   नमस्कार, मी माया दणके माझे मिशन आहे महाराष्ट्राच्या मातीतून 100 खेळाडू ऑलिम्पिक खेळ स्पर्धापर्यंत पाठवणे. अगदी १७ व्या शतकापासूनच तलवारबाजी हा खेळ खेळला जायचा. तलवारबाजी ह्या खेळात सगळ्यात महत्त्वाचे असते ते म्हणजे तुमची तत्परता आणि तत्काळ शारीरिक हालचाली. हा खेळ मनाच्या एकाग्रतेवर पण खूप प्रभावित करतो. तुम्हाला जर तलवारबाजी ह्या खेळाची सुरुवात कशी करायची हे समजत नसेल तर, नक्कीच खालील गोष्टी करायला सुरुवात करा. 1.Footwork : Fencing मध्ये मुख्यत्वे पायांच्या हालचालीकडे जास्त लक्ष देणे गरजेचे असते. पाय पुढे मागे करताना पाय तितकेच मजबूत असायला हवेत. दोन्हीही पायांवर समान भार देवून शरीराचे संरक्षण करता यायला हवे. तत्काळ पायांना मागेपुढे नेणे ह्या क्रिया वेळीच व्हायला हव्यात. त्याकरिता तुमच्या पायांना जास्तीत जास्त मजबूत बनवा. त्यासाठी  ह...