ऑलीम्पिकसाठीचा Mindset
अशी बरीचशी वाक्य तुम्हाला पण कानी पडत असतील किंवा तुमच्याच तोंडून जात पण असतील.
नमस्कार, मी माया दणके माझे मिशन आहे येत्या २०२४ च्या Paris Olympics मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून १०० खेळाडू पाठवणे.
तुम्हाला आठवतय आपले मेजर ध्यानचंद, हे काही InBorn खेळाडू नव्हते.त्यांनी फौज मध्ये भरती झाल्यावर हॉकी खेळायला सुरुवात केली.आपण त्यांना हॉकीचे जादुगार म्हणतो.आपल्याच देशाने नव्हे, तर इतर देशांनीही त्यांना हॉकीचे जादुगार म्हणले आहे.आणि त्यांचे चाहते इतर देशांमध्ये ही आहेत.१९२८ ते १९३६ अशी तीन -तीन गोल्ड मेडल आपल्या देशाला मिळवून दिली.आणि हॉकीचे एक महान खेळाडू ठरले.
मी एका पुस्तकात वाचले होते,जन्मापासून आपल्यात कोणतेच गुण नसतात. तर ते केवळ Training आणि Experience ने आपण प्राप्त करू शकतो.
Elon Musk यांचेच उदाहरण घेऊया.प्रती सेकंदाला करोडो रुपये कमावणारे Elon Musk. यांनी जगाला MARS वर जाण्याची स्वप्ने दाखवली. ते हे टॅलेंट जन्मताच घेऊन आले होते का ?तर नाही, किंवा त्यांनी जन्मताच असे टॅलेंट मिळवलं नव्हत.६ कंपन्यांचे मालक असूनही टेन्शन फ्री,Stressfree,fully फॅमिली लाईफ सध्या ते जगत आहेत. शिवाय स्वतः पाहिलेले स्वप्न साऱ्या जगाला पहायला शिकवलं. MARS वर जाण्याचे स्वप्न सारे जग पाहत आहे. ही सगळी कमाल आहे केवळ आणि केवळ Mindset चीच.
मित्रांनो,आपला माईंड सेट कसा आहे? यावर अवलंबून असते की,आपण किती प्रगती करतो, आणि स्वतःला किती Grow करतो.
Fixed Mindset की Growing Mindset??
चला आपण उदा.पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की,तुम्हाला तुमचा Mindset कसा grow करायचा आहे.
A)Billy Beane (Baseball Player):
सगळे लोक त्याला Inborn athelete मानत.कारण त्याचे physic एका Athele पेक्षा कमी नव्हते.म्हणून त्याला पण असे वाटले की, माझ्यात athelete Qualities Inborn आहेत.आणि मला त्या develop करण्यासाठीची मला काहीच गरज नाही. आणि आश्चर्य तो जिल्ह्याच्या baseball team साठी disqualify झाला. आणि त्याला त्याच्या जेवणात यश कधीच मिळाले नाही.कारण त्याचा Fixed Mindset होता.
याउलट,त्याचाच मित्र Lenny Dykstra याच्यात जन्मतःच athelete च्या कोणत्याच qualities नव्हत्या.सगळे म्हणत की,हा athelete होऊच शकत नाही.आणि आश्चर्य तो Ockland Atheletcs चा General Manager होता.म्हणजेच तो थांबला नाही त्याच्यातील qualities त्याने training आणि experience च्या जोरावर develop करत गेला.कारण त्याच्याकडे Growing Mindset होता.
2)Pete Gray (Baseball Player):
एक हात नव्हता तरीही तो International Baseball Player ठरला.त्याने स्वतःला grow करत गेला.स्वतः च्या शारीरिक कमतरतेवर त्याने मात केली.
३)Muggsy Bogues (BasketballPlayer):
उंची फक्त ३ फुट आणि तो NBA मध्ये qualify होतो. NBA च्या matches खेळतो.त्याची उंची त्याच्या खेळाच्या आड येत नाही.
४)Glenn Vernice Cunningham (American Runner) :
अमेरिकन Middle distance Runner याने १९३६ च्या Olympics मध्ये Silvermedle मिळवलेले आहे.८ वर्षाचा असतानाच एक पाय जळाला होता. एक पाय जळालेला असतानाही तो All time favourite athelete बनतो.जळालेला पायामुळे त्याने स्वतः ला कधीच मागे खेचले नाही.कारण त्याच्याकडे Growing Mindset होता.
५)Michael Jordon (Basket Ball Player):
जगाच्या आतापर्यंतच्या atheletics च्या इतिहासात Michael सारखा growing खेळाडू दुसरा कोणीच नाही,NBA ने जाहीर केले आहे.Michael मध्ये athelete च्या Inborn Qualities काहीच नव्हत्या.त्याला कोणीच म्हणत नव्हते की तो एवढा मोठा athelete होईल.
वरील सर्व खेळाडूंच्या उदाहरणावरून तुमच्या लक्षात आले असेल की, आपल्यात जर Growing Mindset असेल तर नक्कीच आपण आपल्यातील qualities ह्या Training आणि experience च्या जोरावर grow करू शकतो.म्हणूनच मी मुद्दामहून खेळाडूंची उदाहरणे दिली.जरी तुमचा Mindset हा Fixed असला तरीही, तुम्ही तो बदलू शकता. त्यासाठी तुम्हाला खालील गोष्टी सातत्याने करावे लागेल.
A) स्वतःला सदैव ऊर्जावान ठेवणे :
यासाठी तुम्हाला सर्व जगाच्या 2 तास अगोदर दिवसाची सुरुवात करावी लागेल. तरच तुम्ही सगळ्या जगाच्या पुढे 2 तास असाल.सकाळी दिवसाची सुरुवात ऊर्जावान व्हायला हवी. त्यासाठी ४० मिनिटे तुम्हाला Hard Exercise करून स्वतःला जास्तीत जास्त ऊर्जा द्यायची आहे. जेणेकरून तुमचा दिवस हा ऊर्जावान राहील.हा सराव रोज करा आणि स्वतःला सदैव ऊर्जावान ठेवा..
B) स्वतःला ध्येयवादी बनवा :
रोज छोटी छोटी ध्येय स्वतः समोर ठेवा आणि ती पार पाडा.
C)Long term Goal ठरवा :
Long term ध्येय म्हणजे उदा.माझे ध्येय आहे की, ऑलिम्पिक मध्ये महाराष्ट्रातून 100 खेळाडू पाठवणे. आणि त्याला time limit ठेवा.
D)रोज ध्येय लिहा आणि दिवसातून कमीतकमी २ वेळेस आपली ध्येय वाचा.
E)Qualities मध्ये वाढ:
कालच्या पेक्षा आज माझ्यातील qualities किमान १ टक्क्याने तरी वाढायला हव्यात.

















Great Growing Mindset 👍 👏 Keep it up मायाताई
उत्तर द्याहटवाThank you nehal tai
हटवाखूप छान 👍🏻👍🏻
उत्तर द्याहटवाखूप छान ब्लॉग माया मॅडम
उत्तर द्याहटवाThanks UC
हटवाnicely written Maya Mam
उत्तर द्याहटवाThanks dear ☺️
हटवाGreat mam. Jabardast blog. Change fixed mindset to growing mindset and achieve our goals 👍
उत्तर द्याहटवा